शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

श्रेणीनिहाय शाळास्तर एकवट एक्सेल फाईल ( इ. 1 ली ते 8 वी )

शाळास्तरावर शाळेची एकूण श्रेणीनिहाय माहिती तयार करावयाची झाल्यास आपण या एक्सेल फाईलचा वापर करु शकता. सदर एक्सेल फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


या शीटचा वापर कसा कराल ?

1) जर आपण निकाल तयार करण्यासाठी माझे एक्सेल सॉफ्टवेअर वापरत असाल तर आपले अभिनंदन, कारण आपले काम खूप सोपे झाले आहे. आपल्याला त्या सॉफ्टवेअरमधील फक्त श्रेणिनिहाय निकाल या पानावरील माहिती कॉपी करुन या शीटमध्ये पेस्ट करायची आहे.

2) सर्व इयत्तांची माहिती अशा प्रकारे पेस्ट करुन झाली की शेवटच्या शिटवर आपल्या शाळेची एकवट आपोआप झालेली आपल्याला दिसेल.

3) जर आपण निकाल तयार करण्यासाठी माझे एक्सेल सॉफ्टवेअर वापरत नसाल तरीही या शीटद्वारे आपण आपल्या शाळेची एकवट करु शकाल, मात्र त्यासाठी आपल्याला इयत्तानिहाय प्रत्येक पानावर माहिती मॅन्युअली टाईप करावी लागणार आहे. सर्व इयत्तांची माहिती भरुन झाली की शेवटच्या पानावर आपल्या शाळेची एकवट आपोआप झालेली आपल्याला दिसेल.