शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Monday, 13 November 2017

वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर ( अपडेटेड )

पूर्वीच्या एक्सेल सॉफ्टवेअर मधील काही त्रुटी काढून टाकल्या असून जर आपण दि. 24 नोव्हेंबर 2017 पूर्वी डाऊनलोड केले असेल तर कृपया त्या शीटमधील आपण भरलेले गुण कॉपी करुन या शीटमध्ये पेस्ट करावेत ही विनंती.

फक्त आकारिक व संकलित मूल्यामापन गुण भरा आणि तयार करा तुमच्या शाळेचा सत्रनिहाय निकाल ! तो ही अतिशय कमी वेळात व अगदी अचूक . शालेय पोषण आहार सॉफ्टवेअरच्या आपल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता खास आपल्यासाठी सादर आहे वार्षिक निकाल सॉफ्टवेअर . पूर्ण वर्षाचा सत्रनिहाय निकाल करण्यासाठी आवश्यक असणारे व आपल्याला उपयोगी पडणारे हे एक्सेल सॉफ्टवेअर जरुर वापरून पहा आणि आपला अभिप्रायही कळवा. 

सॉफ्टवेअर डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


http://www.pdshinde.in/p/var.html