शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

मंत्राने होम पेटविणे


कृती. ... फॉस्फरस कपड्यात गुडांळुन सफाईदार पणे होमात ठेवा
जाळ होइल किंवा कागदावर पोटॅशियम परमॅग्नेट आधीच लाकडामध्ये टाकूण ठेवून त्यावर तुप ओता(येथे तुप म्हणून ग्लिसरीन ओतावे  म्हणजे आपोआप जाळ होइल ग्लिसरीन मध्ये पेट्रोल टाकल्यास ही क्रिया लवकर होते