शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पुरस्कार या  विभागातील सर्वोच्च पुरस्कार या प्रमाणे


अक
विभाग
राज्यस्तर
राष्ट्रीयस्तर
1
कब 
चतुर्थ चरण
सुवर्णबाण
2
बुलबुल
हीरख पंख
सुवर्णबाण
3
स्काऊट
राज्यपुरस्कार
राष्ट्रपती पुरस्कार
4
गार्इड
राज्यपुरस्कार
राष्ट्रपती पुरस्कार
5
रोव्हर
निपूण  पुरस्कार
राष्ट्रपती पुरस्कार
6
रेंजर
निपूण पुरस्कार
राष्ट्रपती पुरस्कार01. हीरकपंख Àचतुर्थ चरण प्राप्त कब बुलबुलना मा.राज्य मुख्य आयुक्त यांच्या सहीचे   

     प्रमाणपत्र प्रदान केले जाते. 02. सुवर्णबाण प्राप्त कब बुलबुलना मा.राष्ट्रीय आयुक्त यांच्या सहीचे प्रमाणपत्र प्रदान केले 

     जाते. 03. राज्यपुरस्कार प्राप्त स्का गार्इडना मा.राज्यपाल , महाराष्ट्र राज्य यांच्या सहीने प्रमाणपत्र

     प्रदान केले जाते. 04. राष्ट्रपती प्राप्त स्का गार्इडना मा.राष्ट्रपती यांच्या सहीचे  प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते 05. निपुन परस्कार प्राप्त रोव्हर रेंजरना मा|राज्य मुख्य आयुक्त यांच्या सहीचे प्रमाणपत्र प्रदान 

     करण्यात येते 06. राष्ट्रपती प्राप्त रोव्हर Àरेजंरना मा.राष्ट्रपती यांच्या सहीचे प्रमाण पत्र प्रदान करण्यात येते.

( सौजन्य -  www.sanglibharatscautandguide.in)