शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

वर्ग व शाळा श्रेणी तक्ता

हा तक्ता पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410eVAxQkhqRmN2TTQ


हा तक्ता एक्सेल स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410akhmYjFIQWJaMzQ

एक्सेल तक्ता वापरताना खालील सूचना लक्षात ठेवा-
1. या तक्त्यात वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या फक्त एकूण गुणांची बेरीज लिहायची आहे. 
2. आपण जर माझ्या गुण संकलनाच्या एक्सेल शीट डाऊनलोड करून वापरत असाल तर त्या शीटवर सर्वात शेवटी बेरीज झालेली दिसेल.