मित्रांनो नमस्कार !
माहिती तंत्रज्ञानचा विस्तार सध्या इतक्या झपाट्याने वाढत आहे की , अवघे विश्व आपल्या हातातील मोबाईल मध्ये सामावले आहे. घर बसल्या सर्व कामे करणे शक्य झाले आहे पण त्यासाठी आपल्याला त्या सुविधा वापरायच्या कशा हे माहित असावे लागते. आपली ही गरज ओळखूनच आमचे मित्र श्री.वसंत भिसे सर यांनी विविध प्रकारच्या PDF फाईल तयार केल्या आहेत. त्या सर्व फाईल या ठिकाणी देत आहे आपल्याला हवी असणारी माहिती पाहण्यासाठी शीर्षकावर क्लिक करावे.
1. बालभारती फॉन्ट इंस्टाल करणे.
2. गुगल इनपुट इंस्टॉल करणे.
3. G Mail अकाऊंट कायमस्वरुपी डिलिट करणे
4. संगणकावर पीपीटी तयार करणे
5. VBA मध्ये प्रश्नापेढी तयार करणे.
6. मोबाईल स्क्रीन संगणकावर पाहणे.
7. Laptop चा स्क्रीनशॉट घेणे
8. PAN कार्ड आधार कार्डशी लिंक करणे
9. Math Worksheet तयार करणे.
10. Phet Simulation चा अध्यापनात वापर.
11. "कौन बनेगा करोडपती" सारखा शो तयार करणे
12. SBI ऑनलाईन नेट बँकिंग वापरणे
13. टेलिग्राम संगणकावर कसे वापरावे
14. मोबाईलवर आवाजाने टायपिंग करणे
15. Samsang मोबाईलवर आवाजाने टायपिंग करणे
16. Vysor द्वारे मोबाईल Laptop ला जोडणे
17. Whatsapp ग्रुपची लिंक तयार करणे
18. Whatsapp संगणकावर वापरणे