शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

गुगल सोबत कमवा 9 हजार रुपये

भारतात झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर वाढत चाललेले कॅशलेस व्यवहाराचा फायदा घेण्यासाठी डिजिटल पेमेंट क्षेत्रात पाउल ठेवत गुगलने आपले 'तेज अॅप' लाँच केले आहे. UPI (यूनिफाईड पेमेंट इंटरफेस) सपोर्ट करणाऱ्या बँकासोबतच तेज अॅप काम करणार असून विशेष म्हणजे या अॅपमध्ये कॅश मोड फिचर सुद्धा उपलब्ध आहे._

कसे कमवाल 9 हजार रुपये?
तेज अॅपच्या प्रसिद्धी करिता गुगलने प्रत्येक यूझरला 9 हजार रुपये कमविण्याची संधी दिली आहे. त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील...

👉 प्रथमतः https://g.co/tez/P90vT या लिंकवर जाऊन तेज अॅप डाऊनलोड करा. किंवा खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा-👉  त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा.

👉 त्यानंतर तुमच्या कोणत्याही मित्राला (किंवा तिथे दिसणाऱ्या व्यक्तीला ) कमीतकमी 1 रु पाठवा. लगेच तुम्हाला 51 रु व तुम्ही ज्यांना पैसे पाठवले त्यांना 51 रु बक्षीस म्हणून मिळेल. हे बक्षीस तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

👉 या पद्धतीने मला आतापर्यंत 918 रु मिळाले आहेत. स्क्रिनशॉट पहा-


👉 त्यानंतर ऑफर्स सेगमेंट वर क्लिक करा आणि पहिला म्हणजेच 'इनव्हाईट फ्रेंड्स' हा पर्याय निवडा

👉 'इनव्हाईट फ्रेंड्स'  या बटनवर क्लिक केल्यानंतर हे अॅप शेअर करण्यासाठी फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप यासारखे अनेक पर्याय समोर येतील.

👉 अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मित्रांना फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तेज अॅप डाउनलोड करायला सांगायचंय.

👉 तुमच्या कुठल्याही मित्राने हे अॅप डाऊनलोड करून कुठलाही एक व्यवहार केल्यास तुम्हाला 51 रुपये इतका रिवॉर्ड मिळणार आहे.

👉 अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मित्रांना इनव्हाईट करून जास्तीत जास्त 9 हजार रुपये कमवू शकता.

चला तर मग वाट कसली बघताय तेज अॅप डाऊनलोड करा आणि कमवा 9 हजार रुपये...