शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आकारिक चाचणी 2 - नमुना प्रश्नपत्रिका

आकारिक चाचणी 2 साठी आवश्यक नमुना प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करुन देत असून त्या प्रश्नपत्रिका मी तयार केलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तंत्रस्नेही शिक्षक आदरणिय उमेश उघडे सर, आदरणिय सचिन देसाई सर यांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका नेहमीच दर्जेदार असतात, आपल्या सोयीसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्या ब्लॉगला आवश्य भेट दयावी-

1. प्रश्नपत्रिका संच 1 - इ. 1 ली ते 5 वी
     या संचातील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
2. प्रश्नपत्रिका संच 2 - इ. 1 ली ते 7 वी 
         सौजन्य - उमेश उघडे सर
        या संचातील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या इयत्तेवर क्लिक करा.
      इयत्ता 1 ली - सर्व विषय
      इयत्ता 2 री - सर्व विषय
      इयत्ता 3 री - सर्व विषय
      इयत्ता 4 थी - सर्व विषय
      इयत्ता 5 वी - सर्व विषय
      इयत्ता 6 वी - सर्व विषय
      इयत्ता 7 वी - सर्व विषय


3. प्रश्नपत्रिका संच 3 - इ. 1 ली ते 7 वी 
         सौजन्य - सचिन देसाई सर
        या संचातील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या इयत्तेवर क्लिक करा.
15 गुण-
      इयत्ता 1 ली - सर्व विषय
      इयत्ता 2 री - सर्व विषय
      इयत्ता 3 री - सर्व विषय
      इयत्ता 4 थी - सर्व विषय
      इयत्ता 5 वी - सर्व विषय ( लवकरच उपलब्ध )
      इयत्ता 6 वी - सर्व विषय ( लवकरच उपलब्ध )
      इयत्ता 7 वी - सर्व विषय ( लवकरच उपलब्ध )
20 गुण-
      इयत्ता 1 ली - सर्व विषय
      इयत्ता 2 री - सर्व विषय
      इयत्ता 3 री - सर्व विषय
      इयत्ता 4 थी - सर्व विषय
      इयत्ता 5 वी - सर्व विषय ( लवकरच उपलब्ध )
      इयत्ता 6 वी - सर्व विषय ( लवकरच उपलब्ध )
      इयत्ता 7 वी - सर्व विषय ( लवकरच उपलब्ध )