शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Monday, 29 June 2020

१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार ?

तुमच्या पगाराची आकडेवारी कॅल्क्युलेट करा फक्त दोन सेकंदात !!
कशी ? व्हिडिओ पहा 👇

Online वेतनवाढ कॅल्क्युलेटर
खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपले वेतन पहा..
Offline एक्सेल-
वेतनवाढ काढण्यासाठी Excel Download करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
 वेतन वाढ कॅल्क्युलेटर कसा करायचा याचा व्हिडिओ अपलोड होताच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करुन बेल आयकॉन प्रेस करावे..