पायाभूत चाचणी झाली, थोड्याच दिवसात संकलित चाचणी होईल. सध्या आपल्या नोंदी करण्याचे काम चालू असेलच. नोंदी करताना आपल्याला उपयोग होईल व आपले काम कमी होईल यासाठीचा हा प्रयत्न आहे. पहा बरे...
आपल्याला उपयोग होईल असे काय आहे ?
-- मूल्यमापन नोंदी कशा असाव्यात
-- नोंदीसाठी एक्सेल व pdf तक्ते
ही सर्व माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
आपल्याला उपयोग होईल असे काय आहे ?
-- मूल्यमापन नोंदी कशा असाव्यात
-- नमुना नोंदीची pdf फाईल
-- अत्यंत सोपे नोंदींचे एक्सेल सॉफ्टवेअर-- नोंदीसाठी एक्सेल व pdf तक्ते
ही सर्व माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.