शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

इयत्तानिहाय दिवाळी अभ्यासिका - श्री. प्रकाश चव्हाण सर

श्री. प्रकाश चव्हाण सर यांनी इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी अभ्यासिका तयार केल्या आहेत. आपल्याला नक्कीच आवडतील. खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करुन आपण डाऊनलोड करुन घ्याव्यात.

1. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता पहिली 

2. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता दुसरी

3. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता तिसरी

4. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता चौथी