शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

गुगल इनपुट

1. हे एक युनिकोड टायपिंग करण्यासाठी वापरले जाणारे प्रसिद्ध सॉफ्टवेअर आहे.

2. यामध्ये टायपिंग करणे अतिशय सोपे असून इंग्रजी टाईप केले की मराठी रुपांतर होते.

3. या सॉफ्टवेअरच्या दोन सेटअप फाईल्स आहेत. खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करुन आधी त्या डाऊनलोड करून घ्या.

4. डाऊनलोड लोकेशनवरुन सेटअप फाईल मिळवा.

5. दोन्ही फाईलवर डबल क्लिक करून सॉफ्टवेअर इंन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण करुन घ्या.



सेटअप फाईल्स डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करावे.