शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

इयत्तानिहाय दिवाळी अभ्यासिका - अभिजीत कांबळे सर

श्री. अभिजीत कांबळे सर यांनी इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी अभ्यासिका तयार केल्या आहेत. आपल्याला नक्कीच आवडतील. खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करुन आपण डाऊनलोड करुन घ्याव्यात.

1. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता पहिली 

2. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता दुसरी

3. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता तिसरी

4. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता चौथी

5. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता पाचवी

6. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता सहावी

7. दिवाळी अभ्यासिका - इयत्ता सातवी