शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सोप्पी मराठी

1. हे एक युनिकोड टायपिंग करण्यासाठी वापरले जाणारे श्री. शुभानन गांगल यांचे सॉफ्टवेअर आहे.

2. यामध्ये टायपिंग करणे अतिशय सोपे असून गुगल इनपुटच्या सर्व त्रुटीवर हा उत्तम मार्ग आहे.

3. या सॉफ्टवेअरची सेटअप फाईल खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करुन  डाऊनलोड करून घ्या.

4. डाऊनलोड लोकेशनवरुन सेटअप फाईल मिळवा.

5. फाईलवर डबल क्लिक करून सॉफ्टवेअर इंन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण करुन घ्या.



सेटअप फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करावे.