शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

44 मुद्द्यानुसार भरावी लागणारी माहिती

विद्यार्थी माहिती भरताना कोणत्या मुद्दयात काय लिहावे यासाठीचे थोडक्यात मार्गदर्शन-


सर्व माहिती इंग्रजी लिपीत भरावी

1) आधार नंबर, नसेल तर रकाना निरंक
2 )नाव- प्रथम नाव,मधले नाव, आडनाव
3 )वडिलांचे पूर्ण नाव - 
4 )आईचे पूर्ण नाव - नाव, पतीचे नाव, आडनाव
5) जन्म तारीख - dd/mm/yyyy
6 )लिंग- boy-1, girl-2, other-3
7) जातीचा प्रवर्ग- जाती-2, जमाती- 3
8 )धर्म - हिंदू-0
9) मातृभाषा - मराठी- 51
10) वास्तव्य - गावाचे नाव, जेथे राहतो ते गाव
11) शाळेत प्रवेश दिनांक
12) जनरल रजिस्टर नंबर
13) दारिद्र्य रेषेखाली आहे का ?होय-1,नाही-2
14) वंचित घटक - होय-1,नाही-2, sc, st, दिव्यांग-होय1
15) 25℅ प्रवेश- लागू नाही-0
16) शिकत असलेली इयत्ता-
17) मागील वर्षी ची इयत्ता, (पहिली साठी -99)
18)  १ली ची मागील वर्षीची शाळा- 3, लागू नाही-0
19) मागील वर्षी चे उपस्तिथी चे एकूण दिवस 
20 )माध्यम - मराठी -10
21) दिव्यांगाचा प्रकार- कर्णबधिर 3, मतिमंद-13,डोळ्यात अडचण-2(अंधुक दिसणे),बुटके12
22) दिव्यांग साहित्य - लागू नाही-0,कानाचे मशीन-4 ,मदतनीस भत्ता-10
23) गणवेश संच- एक संच-1,दोन संच- 2
24) पाठ्यपुस्तक मिळाले- होय-1, नाही-2
25 )मोफत परिवहन सुविधा- लागू नाही-0,होय1, नाही-2
26) मोफत सायकल- लागू नाही-0, होय-1,नाही-2
27) मदतनीस भत्ता- लागू नाही0, होय 1, नाही2
28) मोफत हॉस्टेल- लागू नाही-0 होय-1, नाही-2
29) वयानुरूप दाखल- लागू नाही-0
30) अनाथ मुले - लागू नाही-0, आई वडील पालक सोबत राहत असेल -1, पालक नसलेले-2
31) लागू नाही-0
32)मागील वर्षाचा निकाल- उत्तीर्ण -1, चालू सत्रातील नवीन प्रवेश-4(1 ली)
33) टक्केवारी (मागील वर्ष निकाल) - श्रेणीवरून टक्केवारी काढावी.
फक्त 5,8,10,12
34) चालू सत्रात शिकत असलेली इयत्ता, दाखल घेऊन गेला -13, दाखला घेऊन गेला नाही14, शाळाबाह्य-15
35ते 40लागू नाही
41) फक्त विद्यार्थ्यांचा बँक खाते नंबर(जॉईंट खाते चालेल), नसल्यास रकाना रिकामा सोडावा.(फक्त वडिलांचा/आईचा/पालकांचा चालणार नाही)
42) IFSC CODE
43) मोबाईल नंबर - पालकांचा चालेल(सध्या सुरू असलेला)

44) इ मेल आय डी( विद्यार्थ्यांचा, पालकांचा)