शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

संकलित चाचणी 2 - नमुना प्रश्नपत्रिका ( पीडीएफ ग्रुप )


खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करुन नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करुन घ्याव्यात.

सदर प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी कार्यरत असणार्‍या Educational PDF Group मधील ऍडमीन पॅनेल यांनी तयार केलेल्या असून आपल्या सोईसाठी याठिकाणी उपलब्ध करुन देत आहे.

( काही इयत्तांचे राहिलेले विषय व 6 वी चे सर्व विषय यांचे पेपर 2 दिवसात अपलोड करत आहे )
1. इयत्ता 1 ली - सर्व विषय

2. इयत्ता 2 री - मराठी

3. इयत्ता 2 री - गणित

4. इयत्ता 2 री - इंग्रजी

5. इयत्ता 3 री - मराठी

6. इयत्ता 3 री - गणित

7. इयत्ता 3 री - इंग्रजी

8. इयत्ता 4 थी - सर्व विषय

9. इयत्ता 5 वी  - सर्व विषय

10. इयत्ता 6 वी - सर्व विषय

11. इयत्ता 7 वी - सर्व विषय

12. इयत्ता 8 वी - सर्व विषय