शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

प्रशिक्षणे व अभ्यासक्रमप्रशिक्षणे
क्र
स्काऊट/गार्इड शिक्षकांचे (प्रशिक्षण)शिक्षणाचे टप्पे
1
बेसीक प्रशिक्षण (Basic)
2
प्रगत प्रशिक्षण  (Advance)
3
स्वाध्याय वर्ग (Assinment)  
4
हिमालय बुडबॅज (H.W.B)  
5
प्री लिडर ट्रेनर (Pre A.L.T)  
6
असिसटंट लिडर ट्रेनर (A.L.T)
7
लिडर ट्रेनर  (LT)


स्काऊट गार्इड अभ्यासक्रमाचा तपशील

       वयोगट
     अभ्यासक्रम
वर्ग/इयत्ता
3 ते 6 वर्षे
बनी  (मुले व मुली )
बालवाडी ,नर्सरी , अंगणवाडी  के.जी ,क्लासेस
6 ते 10 वर्षे
कब (मुले),बुलबुल(मुली)
इ.2 री ते इ.5वी
10 ते 18
स्काऊट (मुले),                    गार्इड (मुली)
5 वी ते इ.10 वी
18 ते 25
रोव्हर  (मुले),रेंजर  (मुली)
महाविदयालये(कनिष्ठ व वरिष्ठ),अध्यापक विद्यालये


स्काटर गार्इडर कौशल्य प्रशिक्षण शिबीर 

अक
        कौशल्य शिबीराचे नाव
1
नियम व वचन कोर्स
2
बॅज इन्स्ट्रक्टर व बॅज एक्झामिनर कोर्स
3
पायोनिअरिंग कोर्स
4
मॅपींग कोर्स
5
अंदाज कॅम्प फायर
6
फस्ट एड कोर्स
7
ट्रेनिंग कौन्सिलर्स कोर्स व पेट्रोल लिडर कोर्स ट्रेरनर कोर्स

अक
            प्राशिक्षण शिबीर
          वर्ग
1
बनी लिडर प्रशिक्षण
बालवाडी ,नर्सरी , अंगणवाडी  के.जी ,क्लासेस
2
कब  मास्तर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर
1 ते 4 थी
3
कब  मास्तर प्रगत प्रशिक्षण शिबीर
1 ते 4 थी
4
फ्लॉक लिडर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर
1 ते 4 थी
5
फ्लॉक लिडर प्रगत प्रशिक्षण शिबीर
1 ते 4 थी
6
स्काऊट मास्तर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर
5 ते 10 वी
7
स्काऊट मास्तर प्रगत प्रशिक्षण शिबीर
5 ते 10 वी
8
गार्इड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबीर
5 ते 10 वी
9
गार्इड कॅप्टन प्रगत प्रशिक्षण शिबीर
5 ते 10 वी

 तालूका   मेळावा
दर वर्षी तालूका निहाय नियोजन करून कब,बुलबुल यांचे साठी तालूका स्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते

जिल्हा मेळावा
दर वर्षी जिल्हा स्तरावर कब बुलबुल स्काट गार्इड याचे साठी जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

( सौजन्य -  www.sanglibharatscautandguide.in)