शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

लिबांतून रक्त काढणे


साहित्य--एक लिंबू,चाकू,  मिथील ऑरेंजचे द्रावण

चाकूच्या पात्याला मिथील ऑरेंजचे द्रावण लावावे. थोड्या वेळाने त्या चाकूने लिंबू कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो.  ही कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करून दाखवू शकता व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता.