शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

अपडेटेड TUC याद्या

सूचना क्रमांक 1111 नुसार खो बसलेल्या शिक्षकांच्या  जिल्हानिहाय अपडेटेड TUC याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 28 जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध असून लवकरच इतर याद्या मिळतील. कृपया थोड्या थोड्या वेळाने भेट देऊन अपडेट चेक करावे.
https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410MHktRWtFZFJLQTA