शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पृथ्वी तून परमेश्वर प्रगट करणे


हा प्रयोग विद्यार्थ्यांना शाळेत करून दाखवा.
 
एक जमिनीमध्ये खड्डा खोदा त्यामध्ये आधीच एक दोन किलो चणे टाकून ठेवा.
 
त्यावर मुर्ती समजून एक चपटा दगड ठेवा व वर माती झाकून ठेवा  दोन तिन दिवस त्यावर थोडे थोडे पाणी घालावे  चौथ्या दिवशी मूर्ती म्हणून ठेवलेला दगड वर येईल.  विद्यार्थ्यांना यामागचे शास्त्रीय कारण समजावून द्या