सहज
आणि मोफथ उपलब्ध असणारे गोमुत्र.आपण फक्त त्याचा वापर धार्मिक विधी करिता वापरतो.
आज औषध म्हणून गोमुत्राचा कसा उपयोग होतो
ते अभ्यासू या.
👉🏻गोमूत्राने जखमा फार लवकर धनुर्वात
न होता बऱ्यां होतात.
चमच्याभर
गोमूत्रामधे 2 थेंब मोहरीतेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते.
श्वास घेणं सहज होते.
👉🏻गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व् कापुर
मिसळून, कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ वितळून मोकळा होतो.
सायटिका,
गुढ़गे, कोपर, पोटर्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यावर गोमूत्रापेक्षा मोठे दूसरे
औषध नाही.
👉🏻संधिवात, हाडं ठिसुळ होणं, रुमेटिका
फिव्हर आणि अर्थरायटिसमधे सर्व औषधे निष्फळ होतात.
👉🏻 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र
एकमात्र औषध आहे. यासाठी आर्धाकप गोमूत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण,
शुद्ध गुग्गुल अथवा महायोगराज गुग्गुलच्या 2 गोळ्या मिसळून पाजावे.
👉🏻शौचाला साफ़ न होणे हे सर्व रोगांना
निमन्त्रण देते. गोमूत्र लघवी व् शौच, मलावरोध दोघांना मोकळे करते.
👉🏻अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा
50-50 मिली घ्यावे.
👉🏻गोमूत्रात एरंडतेल 1 चमचा मिसळून दिल्याने
जुलाब साफ़ होतात.
👉🏻लहान मुलांना शौचचा त्रास असल्यास २
चमचे गोमूत्रात १ चमचे मध मिसळून पाजावे.
👉🏻गाइच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने
गर्भावती महिलांना मलारोध होत नाही.
👉🏻डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे.
गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
👉🏻यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे
गोमूत्र व् पुनर्नवा मंडूर घ्यावे.
👉🏻एलोव्हेराच्या 30 मिली रसात 50 मिली
गोमूत्र मिसळून पिल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
👉🏻 2 ग्रॅम ओवाचूर्ण अथवा जायफळ वाटून
गोमूत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे ठीक होते.
👉🏻मुलव्याधींच्या कोणत्याही तक्रारीमधे
50 ते 100 मिली गोमूत्र पिल्याने फायदाच् होतो.
खरुज,
एक्झिमा, पांढरेडाग, कुष्ठरोग यामधे गोमूत्रात 2 वेळा गुळवेलीचा रस मिसळून
पिल्याने त्वरित फायदा होतो.
👉🏻त्वचेवर बटमोगर्याच्या तेलात गोमूत्र
मिसळून मालीश करावे.
👉🏻हार्टविकारामधे गोमूत्र पिल्याने रक्तातील
गुठळया होत नाहीत. हायब्लड प्रेशर व् लोब्लड प्रेशरमधे गोमूत्रातील लैक्टोज जबरदस्त
परिणाम करतं. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.
👉🏻गोमूत्र शिरा व् धमन्यामधे कोलेस्टेरोल
साठू देत नाही.
किडनी
काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
👉🏻प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर
गोमूत्र घ्या. किडनी व् प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमूत्र सुधारते.
👉🏻गोमूत्रासारखे दूसरे कुठलीही औषध नाही,
लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त कोणत्याही रोगां शिवाय नियमित घेऊ शकता.
गोमूत्र
नेहमी 8 पदरी कॉटनच्या कापडाने गाळून घ्यावे. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने टिकून
रहते. 1 ते 2 महीन्याने व्यायला येणाऱ्या
अथवा विल्या नंतर 1 महीने घेऊ नका. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नका. गोमुत्र हे फक्त
देशी गाईचेच वापरा.