शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

डिलिट झालेली माहिती पुन्हा मिळवणेकॉम्प्युटर वर किंवा फोनवर कोणतीही   फाइल ट्रान्सफर करताना शक्यतो cut paste करता  copy paste करावी. Cut paste करताना मेमरी कार्ड व्हायरस किंवा सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे फाइल पूर्णपणे खराब होऊ शकते.खराब झालेली किंवा डिलिट झालेली पुन्हा मिळवायची असेल तर अनेक data recovery softwares त्यासाठी आहेत. ती ट्राय करावी लागतील.कोणतीही फाईल एकदम पूर्णपणे कधीच डिलिट होत नाही.हार्ड ड्राईव्हचा किंवा मेमरी कार्डचा आपण पूर्णपणे वापर करतो किंवा त्या मेमरीची जागा दुसरी मेमरी घेते तेव्हाच ती पूर्णपणे डिलिट होते.

 म्हणून डेटा पुन्हा मिळवायचा असेल तर फोन स्टोरेज किंवा मेमरी कार्ड वापरू नका.पुढील / तत्सम data recovery software वापरून बघा. 3GB फाइल असल्यामुळे शक्यता कमीच आहे.Steps to restore deleted files from Android Phone on Windows OS:1. Download and install Yodot Android Data Recovery software on your Windows computer

2. Now attach your Android device and click on UMS mode that is dispalyed on the screen

3. Run the software and follow onscreen commands to recover data from your Android phone

     You will find two options i.e. “Deleted File Recovery” and “Lost File Recovery”

4. Click on “Deleted File Recovery” option to retrieve your deleted Android files

5. You will now find the drive that represents your Android device

6. Click on “Next” and wait until the application completes the scanning process

7. The software now displays all the recoverable files from your Android device

8. Preview media files before saving

9. At last browse for the destination location on your computer to save the rescued data from Android device.