शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

MRJPHS सांगली

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची DCPS कपातीची वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गुगल फॉर्म द्वारे भरलेल्या माहितीचे संकलन तालुकानिहाय करण्यात आलेले आहे. खाली दिलेल्या तालुक्याच्या नावासमोर डाउनलोड वर क्लिक करून त्या तालुक्याची पीडीएफ फाईल आपण डाऊनलोड करु शकता.

अ.नं.
तालुक्याचे नाव
डाऊनलोड लिंक
1
आटपाडी 
2
 कडेगाव
3
 कवठे महांकाळ
4
 खानापूर
5
 जत
6
 तासगाव
7
 पलूस
8
 मिरज
9
 वाळवा
10
 शिराळा