शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

कोरे फॉर्म / तक्ते

आपल्याला शालेय व्यवहार करत असताना अनेक प्रकारचे कोरे फॉर्म आवश्यक असतात. शालेय उपयोगासाठी कोरे फॉर्म या ठिकाणी देत आहे. आपल्याला नक्कीच उपयोग होईल. यातील फॉर्मची संख्या वरचेवर अपडेट केली जाणार आहे, त्यामुळे आपल्याला हवा असणारा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी नेहमी या पानावरील अपडेट तपासून पहा. आपल्याला इतर कोणता फॉर्म हवा असेल आणि जर तो या ठिकाणी नसेल तर त्या फॉर्मचा नमुना फोटो माझ्या वॉट्सअपला पाठवावा. तो नमुना उपलब्ध करुन दिला जाईल. 

खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करुन हवा असणारा फॉर्मचा प्रकार निवडा.

1. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक कोरे फॉर्म

2. कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी आवश्यक कोरे फॉर्म

3. विविध प्रस्ताव

4.सरल माहितीसाठी कोरे फॉर्म

5. शालेय पोषण आहार कोरे फॉर्म

6. ऑडिटसाठी लागणारे कोरे फॉर्म

7. शिक्षक बदली संदर्भात कोरे फॉर्म

8. शिक्षक बदली विवरणत्रे

9. असर सर्वेक्षण नुसार आपल्या वर्गाची तयारी करण्यासाठी कोरे फॉर्म 

10.  पायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते

11. इ. 9 वी नैदानिक चाचणी गुणनोंद तक्ते

12. इतर अर्ज / पत्रव्यवहार

13. संकलित चाचणी 1 - गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते

14. शाळा विकास आराखडा