या शीटचा वापर करून आपले शालेय पोषण आहार रेकॉर्ड अद्ययावत ठेऊ शकतो,
तसेच महिना अखेरीस केंद्रात माहिती देताना करावी लागणारी आकडेमोड वाचते.
डायरेक्ट प्रिंट काढली की काम झाले. ही एक्सेल फाईल डाउनलोड करण्यासाठी
खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
इयत्ता १ ली ते ५ वी साठी
इयत्ता ६ वी ते ८ वी साठी
इयत्ता १ ली ते ५ वी साठी
इयत्ता ६ वी ते ८ वी साठी
Unprotect पासवर्ड -mdmyear
सूचना :-
1.
सदर फाईल Kokila या फॉन्ट मध्ये तयार केलेली आहे. आपल्या PC किंवा लॅपटॉप
वर Kokila फॉन्ट नसेल तर प्रथम खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून
इन्स्टॉल करून घ्या.
2.
ही फाईल मोबाईल वर देखील वापरता येईल मात्र त्यासाठी अँड्रॉइड प्ले स्टोअर
वरून Microsoft Excel हे App डाउनलोड करावे लागेल. हे App डाउनलोड
करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
3. INPUT या पानावर आपल्या शाळेचे नाव, केंद्राचे नाव व वर्ष टाकावे. वर्ष निवडण्यासाठी Dropdown मेनू दिलेला असून त्यातून निवडावे.
4. शीटच्या नावापूर्वी I, U, S अशी अक्षरे लावली आहेत. येथे I म्हणजे Input, U म्हणजे Upyogita तर S म्हणजे Stock
5. माहेवार माहिती भरताना वरच्या केसरी पट्टीतील प्रमाण हवे तसे सेट करून घ्यावे.
6. उपयोगिता व साठा नोंदवही यांची A4 वर प्रिंट काढता येईल असे पेज सेटअप केलेले आहे.
7. सर्व शीट एकमेकाशी लिंक केलेल्या आहेत, त्यामुळे कोणतीही शीट Delet करू नये.
8. माहेवार शीटवर आपल्याला माहिती भरायची आहे, पण फक्त आकाशी रंगातील सेल मध्येच माहिती भरता येईल. इतर आकडेमोड व सेलमधील माहिती आपोआप भरली जाईल.
9. धान्यादी मालाच्या शीटवर माहिती भरताना डाळीचा प्रकार निवडण्यासाठी Dropdown लिस्ट दिली आहे, त्यातून योग्य ती निवड करावी.
10. आपल्याला आवश्यक आहेत तेवढेच डाळींचे कॉलम शिल्लक ठेऊन बाकीचे कॉलम hide केले तरी चालतील.
11. शीटला सूत्रे व लिंक दिलेल्या आहेत त्यामुळे काम करत असताना चुकून सूत्रे डिलीट होऊ नयेत म्हणून शीट पासवर्ड प्रोटेक्टड केलेली आहे. आपल्याला अनप्रोटेक्ट करायची असेल तर त्यासाठी mdmyear हा पासवर्ड वापरावा.