शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पायाभूत चाचणी श्रेणीनिहाय निकाल संकलन

हा तक्ता पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410c3V0RHp0VFUtRlkहा तक्ता एक्सेल स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410WTZOejBRNmhteW8


एक्सेल तक्ता वापरताना खालील सूचना लक्षात ठेवा- 
 1. या तक्त्यात श्रेणीनिहाय मुले व मुली यांची वर्गातील एकूण संख्या लिहायची आहे.
 2. एका पानावर सर्व विषय बसत नसल्यामुळे 2 शिट तयार केल्या आहेत. एका शीटवर मराठी आणि गणित तर दुसर्‍या शीटवर इंग्रजी व विज्ञान विषय घेतले आहेत.