शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पैसे कमवा ई - वॉलेटचा वापर करुन

नमस्कार मित्रांनो,
आजकाल डिजीटल व्यवहार करणार्‍यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रिचार्ज, वीजबिल भरणे, डीटीएच रिचार्ज यासाठी आपल्याला दुकानात किंवा बँकेत जावे लागत नाही. त्यामुळे एक तर आपला वेळ वाचतो शिवाय घरबसल्या डिजीटल सुविधा वापरल्याचे समाधान देखील आपल्याला मिळते. यासाठी आपल्याला अनेक डिजिटल ई- वॉलेट माहित असतील. मी आज तुम्हाला अशा काही डिजीटल वॉलेटची माहिती सांगणार आहे की ज्याद्वारे व्यवहार करणे अत्यंत सोपे, सुरक्षित आहे. आणि जर आपण दुसर्‍यांना वॉलेट वापरण्यास प्रोत्साहित करत असाल तर त्या बदल्यात आपल्याला बक्षीस स्वरुपात काही रक्कम देखील मिळू शकते. चला तर मग पाहूया ई- वॉलेटमधून पैसे कसे कमावता येतात ते...

1) फोन पे-
हे एक अतिशय लोकप्रिय व वापरण्यास अत्यंत सोपे वॉलेट आहे . या वॉलेचा वापर करुन मोबाईल रिचार्ज, लाईट बील भरणे, पोस्टपेड बील भरणे, पैसे पाठविणे, शॉपिंग करणे या बाबी करता येतात. आपले खाते जर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत असेल तर आपण हे वॉलेट वापरु शकता. या वॉलेटचा वापर केल्याबद्दल आकर्षक कॅशबॅक आपल्याला मिळतो तसेच आपण दुसर्‍याला वापरण्यास प्रोत्साहित केल्यास प्रत्येक एका रेफरल कोडबद्दल आपल्याला 100 रुपये मिळतात.

इंन्टॉल कसे करावे ?
 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन ऍप इन्टॉल करावे.

https://phon.pe/ru_pars2yefm

बँकेसोबत रजिस्टर असणारा मोबाईल नंबर करुन रजिस्टर करावे. आपले ए.टी.एम कार्ड वरील शेवटचे सहा अंक विचारले जातील. ते टाकून 4 किंवा 6 अंकाचा पिन जनरेट करावा.

फोन पे चा वापर करुन पहिले पेमेंट ( 10 रुपयाचे केले तरी चालेल ) केले असता लगेचच आपल्याला 1000 रुपयापर्यंत कॅशबॅक मिळतो.


2) गुगल पे-
या वॉलेटचे मूळ नाव तेज असे आहे. या वॉलेचा वापर करुन मोबाईल रिचार्ज, लाईट बील भरणे, पोस्टपेड बील भरणे, पैसे पाठविणे, शॉपिंग करणे या बाबी करता येतात. आपले खाते जर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत असेल तर आपण हे वॉलेट वापरु शकता. या वॉलेटचा वापर केल्याबद्दल आकर्षक कॅशबॅक आपल्याला मिळतो तसेच आपण दुसर्‍याला वापरण्यास प्रोत्साहित केल्यास प्रत्येक एका रेफरल कोडबद्दल आपल्याला 151 रुपये मिळतात.
मला आतापर्यंत 2385 रुपये या वॉलेटने मिळवून दिले आहेत.  खाली दिलेला मोबाईल स्क्रीनशॉट पहा.इंन्टॉल कसे करावे ?
 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन ऍप इन्टॉल करावे.

https://g.co/payinvite/P90vT

बँकेसोबत रजिस्टर असणारा मोबाईल नंबर करुन रजिस्टर करावे. आपले ए.टी.एम कार्ड वरील शेवटचे सहा अंक विचारले जातील. ते टाकून 4 किंवा 6 अंकाचा पिन जनरेट करावा.

गुगल पे चा वापर करुन पहिले पेमेंट ( 10 रुपयाचे केले तरी चालेल ) केले असता लगेचच आपल्याला 151 रुपया कॅशबॅक मिळतो. तसेच 10 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत स्क्रॅचकार्ड मिळतात.