शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

जादू हळदीचे कुंकू करण्याची


बाबा लोक हळदीमध्ये थोड्या प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते. नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्याभाबड्या लोकांना घाबरवून फसवतात.