📖 देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
📖 देशातील
पहिले बाल न्यायालय - दिल्ली
📖 देशातील
पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
📖 देशातील
पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
📖 देशातील
पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)
📖 देशातील
पहिली फूड बँक - दिल्ली
📖 देशातील
लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
📖 देशातील
पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्वर
📖 देशातील
प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
📖 देशातील
पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
📖 देशातील
पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
📖 देशातील
पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
📖 देशातील
पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
📖 देशातील
पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
📖 देशातील
पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
📖 देशातील
पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
📖 देशातील
पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
📖 देशातील
पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
📖 देशातील
पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे
📖 देशातील
पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश
📖 देशातील
पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
📖 देशातील
क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
📖 देशातील
युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
📖 देशातील
पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
📖 देशातील
पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
📖 देशातील
पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
📖 देशातील
पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
📖 देशातील
पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
📖 देशातील
पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
📖 देशातील
पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश
📖 देशातील
पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
📖 देशातील
पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य
-महाराष्ट्र
📖 देशातील
पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला
आहे -पुणे
📖 देशातील
पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले
राज्य - सिक्किम
📖 देशातील
पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र
📖 देशातील
पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
📖 देशातील
पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)
📖 देशातील
पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड
📖 देशातील
पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
📖 देशातील
पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र
📖 देशातील
पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
📖 देशातील
पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
📖 देशात
प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
📖 देशातील
पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू
📖 देशातील
पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
📖 देशातील
पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश
📖 देशातील
पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖 देशातील
पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)
📖 देशातील
पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
📖 देशातील
पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
📖 देशातील
पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान
📖 देशातील
पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर
(पुणे)
📖 देशातील
पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य
- हरीयाणा
📖 देशातील
पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
📖 देशातील
पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖 देशातील
पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
📖 देशातील
पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
📖 देशातील
पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
📖 देशातील
पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖 देशातील
पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
📖 देशातील
पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
📖 देशाीतील
पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)