शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सॉफ्टवेअर गॅलरी

आपल्या संगणकासाठी आवश्यक असणारी महत्वाची सॉफ्टवेअर्स या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. सॉफ्टवेअर विषयी थोडक्यात माहिती वाचण्यासाठी व ते सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या सॉफ्टवेअरच्या शिर्षकावर क्लिक करा.

1. मराठी टायपिंग सॉफ्टवेर

2. मराठी ( देवनागरी ) फॉण्टस्