शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे

💥 अत्यंत महत्त्वाचे💥

     दि.३०/११/२०१७ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. येथे शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात सभा झाली....
सभेमध्ये खालील विषयांवर सविस्तर चर्चा झाली......

✍ Aadhar Card
                व
Bank A/c. details बाबत

👉 परिक्षेस बसणा-या विद्यार्थ्याचे Aadhar Card व Bank A/c.नसले तरीही त्यांचे आवेदन पत्र भरु शकता.
Aadhar Card व Bank A/c.नसलेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत,याची दक्षता घ्यावी व शालेतील जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसवण्याचा प्रयत्न करावा....
.............................

✍विद्यार्थी आवेदन पत्र भरताना 

इ ५वी साठी  PUP 5th students List व इ. ८वी साठी  PSS 8th Students List वर क्लिक करा
यानंतर  Students Registration std 5th ( PUP ) किंवा students registration std 8th ( PSS )  वर क्लिक करुन इयत्ता ५ वी व ८ वी चे  आवेदन पत्र भरावेत ......
..............................


✍ परीक्षा शुल्क भरल्यानंतरही विद्यार्थी आवेदन पत्र दुरुस्त करण्याबाबत
.............................................
👉१) student List वर क्लिक करून ५वी व ८वी  इयत्तेची  विद्यार्थी  list  open होईल

 यानंतर
👉२) विद्यार्थ्याच्या माहिती पुढे  edit  या आँप्शन वर click  करून आवेदनपञात
 DOB,
Medium of schoool,
 Syllabus &
 Student photo with sign
(सही फोटोवर नको,फोटोच्या खाली असावी.) ही माहिती दुरुस्त करू शकता  मग  save / preview यावर click  करा preview पाहून घ्या व माहीती अंतिम  Submit  करा.....
..............................

✍ शाळा माहिती पत्रकामध्ये

(School Profile) final sumbit व शुल्क भरल्यानंतर ही बदल करणेबाबत

👉१) Dashboard वरील उजव्या बाजूस कोपऱ्यात  असलेल्या मानवी आकृतीच्या चिन्हावर click  करा नंतर  MY PROFILE या ऑप्शन वर click  करा..

👉२) मग तेथे  खालील माहितीत
Medium of school ,
School area ,
 Syllabus,
 Principal photograph and sign (सही फोटोवर नको,फोटोच्या खाली असावी.)
वगैरे व इतर  अनुषांगिक माहिती मध्ये आवश्यक ती दुरूस्ती करून घेऊ शकता
शेवटी submit and confirm वर क्लिक करून माहिती final करा.....
👉३)ज्या शालांनी Taluka/Block/Tahasil चुकिचा निवडला आहे त्यांना Taluka दुरूस्त करण्याची सुविधा ०१/१२/२०१७ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.संबंधित शालांनी त्वरित दुरूस्त घ्यावा......
..............................


  ✍ इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी अंतिम मुदतीबाबत..

👉१) शिष्यवृत्ती परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र  भरण्यासाठी अंतिम मुदत नियमीत शुल्कासह  १२/१२/२०१७ आहे

👉२) १३ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत विलंब शुल्क प्रति विद्यार्थी ५० रूपये इतके
अतिरिक्त शुल्क भरावे लागेल

👉३) २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर विलंब शुल्क प्रति विद्यार्थी ५० रूपये +अतिविलंब शुल्क प्रतिदिन १० रूपये याप्रमाणे असेन ..
..............................

✍शुल्क(फी) बाबत
(मनपाच्या शाला सोडून)

शाला संलग्नता शुल्क व विद्यार्थ्यांचे शुल्क Offline भरणे या वर्षीपासून बंद केले असून फक्त Online द्वारे दिलेल्या Options मधूनच Online Payment करावयाचे आहेत....

..............................

    ✍वयोमर्यादेबाबत

जे विद्यार्थी वयामुले अपात्र आहेत असा msg येतो,ते विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील
           परंतु
त्यांची गुणवत्ता यादीत नोंद घेतली जाणार नाही....
..............................

    🥇महत्त्वाचे🥇
 
 👉  फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपत्रके व प्रमाणपत्र ज्या शालांनी Online काढली नसतील  त्यांनी website वर हिरव्या रंगांतील
 शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017(गुणपत्रक व प्रमाणपत्र)या link वर   गतवर्षीचा user id व password वापरून download करून printout काढून विद्यार्थ्यांना वितरित कराव्यात.....         
🙏🏽🙏🙏👍🙏🙏🙏