नमस्कार शिक्षक मित्रांनो !
आपल्याला माहितच आहे की नुकतेच शालेय पोषण आहार योजना अंतर्गत धान्यादी मालाचा पुरवठा होणार नसून पुढील आदेश येईपर्यंत त्याची अनुदान मागणी करायची आहे. या संदर्भातील पत्र खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपण पाहू शकता.
त्यासाठी शाळास्तरावरील अनुदान मागणी आणि केंद्र एकवट खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करुन डाऊनलोड करुन घ्या.
1. शाळास्तरावरील अनुदान मागणी व केंद्र एकवट - Excel File
2. शाळास्तरावरील अनुदान मागणी व केंद्र एकवट - PDF File