(१) वर्ग सफाई व सजावट
(२) स्वच्छ व सुंदर शाळा
(३) वृक्षारोपण
(४) शालेय बाग तयार करणे.
(५) उपस्थिती - सुधारणा.
(६) पालक -संपर्क
(७) कथाकथन.
(८) गणित साहित्य निर्मिती.
(९) विज्ञान साहित्य निर्मिती.
(१०) चित्रसंग्रह
(११) वस्तूसंग्रह
(१२) सुविचार संग्रह करणे.
(१३) शैक्षणिक साधने.
(१४) वर्गवाचनालये.
(१५) श्रमदान.
(१६) ग्रामसफाई.
(१७) कलापथक.
(१८) मुलांचे गणित मंडळ.
(१९) वक्तृत्व विकास.
(२०) नृत्य.
(२१) रांगोळ्या.
(२२) पक्षी - निरीक्षण.
(२३) फलक रेखाटण.
(२४) सामुदायिक प्रकल्प.
(२५) गणिती कोडी.
(२६) सांघिक खेळांच्या स्पर्धा.
(२७) बौद्धिक खेळ.
(२८) छोटे खेळ,बैठे खेळ.
(२९) गोष्टीरूप खेळ.
(३०) भाषिक खेळ.
(३१) मातीची खेळणी बनविणे.
(३२) टाकाऊ वस्तूंतून नवनिर्मिती.
(३३) आकाशकंदील तयार करणे.
(३४) इंग्रजी स्पेलिंग सुधार
(३५) बालगीते.
(३६) घटक नियोजन.
(३७) वार्षिक नियोजन.
(३८) वर्तमानपत्रातील विषयावर कात्रणे संग्रहित करणे.
(४०) स्वाध्याय नियोजन व तपासणी.
(४१) परिपाठ.
(४२) समूहगीत गायन.
(४३) परिसर भेट.
(४४) शालेय मंत्रिमंडळ.
(४५) विद्यार्थी वाढदिवस.
(४६) बालआनंद मेळावा.
(४७) हस्ताक्षर स्पर्धा.
(४८) कविता गायन स्पर्धा.
(५०) निबंध लेखन स्पर्धा.
(५१) वाचन स्पर्धा.
(५२) पाढे पाठांतर स्पर्धा.
(५३) राष्ट्रीय सण - उत्सव.
(५४) अंताक्षरी .
(५५) पारंपरिक खेळ.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५