श्री. आशिष देशपांडे सर हे राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक म्हणून पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. कोणत्याही कार्यक्रमाच्या उत्तम दर्जाच्या सूत्रसंचालन आणि माहितीपर पीडीएफ ते तयार करत असतात. या ठिकाणी यापुढे प्रकाशित होणार्या पीडीएफ फाईल आपल्याला मिळतील. पीडीएफ फाईल्स पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करावे.
1. सूत्रसंचलन फाईल्स
2. सण / उत्सव माहिती
3. जयंती / पुण्यतिथी भाषणे, माहिती
4. सहशालेय उपक्रम , दिनविशेष माहिती
5. इतर उपक्रम, दिनविशेष माहिती
6. नाटिका