शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सरल माहिती कोरे फॉर्म

सरलमध्ये विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरायची आहे, परंतु त्यासाठी आपल्याकडे कच्ची माहिती असेल तर काम सोपे होते. अशी कच्ची माहिती काढण्यासाठी खाली दिलेले कोरे फॉर्म डाऊनलोड करा व प्रिंट काढून माहिती लिहा. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. आपल्या शाळेत नव्याने ( इ. 1 ली मध्ये ) दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी

2. दुसर्‍या शाळेतून आपल्या शाळेत दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी

3. आपल्या शाळेतून दुसर्‍या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी