खाली दिलेल्या घोषवाक्यांची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी DOWNLOAD या बटणावर क्लिक करा.
1. भारत माता की – जय !
2. वंदे – मातरम्
3. प्रजासत्ताक दिनाचा – विजय असो
4. एक, दोन, तीन, चार – स्वातंत्र्याचा
जयजयकार
5. झाडे लावा – झाडे जगवा
6. स्वच्छ गाव – सुंदर गाव
7. दिवा लागतो ज्ञानाचा – विकास होतो गावाचा
8. स्वच्छता पाळा – रोगराई टाळा
9. सांडपाणी जिरवूया – परसबाग फुलवूया
10. कचराकुंडीचा वापर करु – सुंदर परिसर निर्माण
करु
11. लावा सुबाभळीचा ताटवा – दुष्काळ हटवा
12. ज्ञानाचा दिवा – घरोघरी लावा
13. शिकलेली आई – घर पुढे नेई
14. आडाणी आई – घर वाया जाई
15. आडाणी बाप – डोक्याला ताप
16. जेवणापूर्वी धुवा हात – जेवणानंतर धुवा दात
17. घरोघरी एकच नारा – शौचालयाचा वापर करा
18. देश की रक्षा करेगा कौन – हम सब बच्चे, हम सब
बच्चे
19. लेक वाचवा – देश वाचवा
20. मुलगा मुलगी एकसमान – दोघांनाही शिकवू छान
21. मुलापेक्षा मुलगी बरी – प्रकाश देते दोन्ही घरी
22. खिशात भारी मोबाईल फोन – उघड्यावर शौचाला जातय कोन
23. साक्षर जनता – भूषण भारता
24. भारतीय प्रजासत्ताक दिन – चिरायू होवो
25. जय जवान – जय किसान, जय विज्ञान
26. सफाई करा रोज - घाणीचा प्रॉब्लेम क्लोज
27. जेथे घनदाट
वृक्षराजी - तेथे पावसाची मर्जी.
28. कराल झाडावर माया - तर मिळेल दाट
छाया.
29. झाडे वाढवा - चैतन्य
फुलवा.
30. धूम्रपान मद्यपान - आयुष्याची
धूळधाण.
31. रोगप्रतिबंधक
लसीची सुई - बाळास उदंड आयुष्य देई.
32. बाल मजूरी हटवूया - बाल मजूरी
मिटवुया.
33. स्वच्छता ठेवा - आजार पळवा.
34. जेथे असेल सांडपाणी
- तेथे
लावा मच्छरदानी.
35. स्वच्छता म्हणजे
रोजचा सण - नाहीतर कायमचे आजरपण
36. पर्यावरणाचे करा
जतन - तरच होईल देश महान.
37. पाण्याविना नाही
प्राण - पाण्याचे तू महत्व जाण.