शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

चॅट गुप्त ठेवण्यासाठी, व्हॉटसअॅप लॉक करा   
1. व्हॉटस अॅप मॅसेजिंग अॅप जो सर्वाधिक वापरला जातो, यात मित्रांचा समूह अथवा खासगी चॅटिंगही होते. आपलं खासगी बोलणं गोपनीय ठेवण्यासाठी तु्म्ही व्हॉटस अॅप लॉक करू शकतात.


2. व्हॉटस अॅप लॉक करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन कीप प्रायव्हसी अॅप इन्स्टॉल करा.


3. हा अॅप तुमच्याकडून चार अंकी नंबर मागेल, तो तुमचा पासवर्ड असेल, तो कन्फर्म करा.


4. तुम्ही ठरवलेला पासवर्ड पिन व्हॉटस अॅप प्रोटेक्ट करेल.


5. आता जो कुणी व्हॉटसअॅप ओपन करण्याचा प्रयत्न करेल, त्याला हा पिन टाकावा लागेल.

6. चुकीचा पिन टाकला तर त्या व्यक्तीचा फोटो फोनमध्ये सेव्ह होईल