शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

वाचन प्रेरणा दिन - घोषवाक्ये
👉 वाचाल तर वाचाल - शिकाल तर टिकाल

👉 जिथे जिथे दिसते पुस्तक - तिथे व्हावे नतमस्तक

👉 जिथे पुस्तकांचा साठा - समृद्धीचा नाही तोटा

👉 वाचन करता मिळते ज्ञान - उंचावते जीवनमान

👉 पुस्तकांशी करता मैत्री - ज्ञानाची मिळते खात्री

👉 वाचनाने समृद्ध होते मती - मिळते आमच्या विकासाला गती

👉 ग्रंथ हे आपले गुरु - वाचनासाठी हाती धरू

👉 वाचन करा वाचन करा - हाच खरा ज्ञानाचा झरा

👉 वाचनालयाला देऊ आकार - कलामांचे स्वप्न करू साकार

👉 एक एक वाचू पुस्तक - गर्वोन्नत होईल मस्तक

👉 वाचनसंस्कृती घरोघरी - तिथे फुले ज्ञानपंढरी

👉 वाचनाचा जपा नाद - ज्ञानाचा नको उन्माद

👉 वाचता वाचता मिळते ज्ञान - अनुभव हाच गुरु महान

👉 पुस्तके वाचून मिळते ज्ञान - ज्ञानासह समाजाचे भानवरील घोषवाक्यांची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410b21sLVJBaFlkc2c