शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

मराठी युनिकोड फॉण्टस्

1. युनिकोड फॉण्टस् ची ही झिप फाईल आहे.

2. या फाईलमध्ये एकूण 213 फॉण्ट आहेत.

3. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून झिप फाईल डाऊनलोड करुन घ्या.

4. फाईलच्या डाऊनलोड लोकेशन वरुन झिप फाईल मिळवा.

5. कट करुन नविन फोल्डरमध्ये पेस्ट करा.

6. झिप फाईलवर राईल क्लिक करा.

7. Extract Here वर क्लिक करा.

8. मूळ झिप फाईल डिलीट करा

9. सर्व फॉण्टस सिलेक्ट करा.

10. कोणत्याही एका फॉण्टवर राईट क्लिक करा.

11. इंस्टॉल करा.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून झिप फाईल डाऊनलोड करुन घ्या.