पायाभूत चाचणीचे इ.1 ली ते 8 वी चे गुण सरलवर भरण्याची सुविधा सुरु झाली आहे, पण यावर्षी प्रत्येक विषयाचे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत. त्यासाठी स्टुडंट पोर्टवर एक्सेल शीट डाऊनलोड करण्याची सोय केलेली आहे. या शिटमध्ये गुण भरल्यानंतर CSV मध्ये सेव्ह करावी लागते. त्यासाठी खालील सुचना लक्षात ठेवा.-
या संदर्भात अधिक माहिती
मिळवण्यासाठी पीडीएफ मॅन्युएल ( माहितीपत्रक ) डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या
बटणावर क्लिक करा.
एक्सेल फाईल
csv मध्ये कन्व्हर्ट करता
वेळी महत्वाचे
1) Excel फाईल मध्ये माहिती भरल्यानंतर नेहमी फाईल पहिल्यांदा save करावी किंवा क्लोज करून save करावे
2) नंतर
परत ती फाईल ओपन करून csv
करावे
असे
केल्याने माहिती भरलेली फाईल व csv
फाईल असे वेगवेगळ्या फाईल तयार होतील
3) जर
फाईल अपलोड करता वेळी काही एरर येत असतील तर csv फाईल मध्ये कोणताही
बदल करू शकत नाही अशा वेळी पहिल्या मूळ फाईल मध्ये आपण योग्य तो बदल करू शकतो व
नंतर परत csv मध्ये कन्व्हर्ट करून अपलोड करू शकतो.
मॅन्युएल - ( श्री. वसंत भिसे सर )