शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

नवोपक्रम म्हणजे काय


पारंपारीक पद्धतीपेक्षा वेगळा, नाविण्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशिल उपक्रम म्हणजे नवोपक्रम होय
नवोपक्रम कशासाठी?
 📚वेगळ्या वाटेने चालणार्‍या, आगळा वेगळा विचार करणार्‍या शिक्षकांना आपले विचार कृतीत आणण्याकरीता संधी मिळते

📚विद्यार्थांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली समस्या स्व—प्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी.

📚 धडपडणार्‍या व उत्कृष्टतेचा ध्यास असनार्‍या  शिक्षकाने सातत्याने  स्व—प्रेरना मिळवित राहण्याकरीता


नवोपक्रम करणार्‍या शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत
♨कल्पकता♨चिकाटी
♨ सर्जनशीलता♨सकारात्मक दृष्टीकोण♨चिकीत्सक♨स्वयंप्रेरणा


नवोपक्रम निकष

१)नवीनता

अ)कालसापेक्ष नवीनता

ब)स्थलसापेक्ष नवीनता

क)व्यक्तीसापेक्ष नवीनता

२)यशस्वीता

३)उपयुक्तता


नवोपक्रम कार्यवाही टप्पे


१)समस्यांची यादी.

२)कारणे.

३)शीर्षक.

४)उद्दिष्टे.

५)नियोजन.

६)कार्यवाही.

७)माहितीचे संकलन.

 ८)यशस्वीता.


नवोपक्रम अहवाल लेखनाची मुद्दे
१)शीर्षक

२)नवोपक्रमाची माझी गरज

३)नवोपक्रमाची माझी उद्दिष्टे

४)नवोपक्रमाचे नियोजन

५)उपक्रमाची कार्यवाही

६)यशस्वीता

७)समारोप

८)संदर्भग्रंथ व परिशिष्टे

९)अहवाल लेखनाचे फायदे

नवोपक्रम यादी
१.जो दिनांक तो पाढा

२.पेपरलेस प्रशासन

३.शब्द संग्रह वाढवणे

४.प्रोजेक्ट ई लर्निंग

५. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे

६.   दिवस नवा, भाषा नवी

७ पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती

८.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह

९.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण

१०.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती

११.. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक करणे

१२रद्दीतुन ग्रथालय

१३. एक तास राष्ट्रासाठी

१४.  भाषिक प्रयोगशाला

१५.  पर्यावरण संरक्षक दल

१६. सौरऊर्जा जागरुकता व वापर

१७.  विषय खोली

१८. आम्ही स्वच्छता दूत

१९  तंबाखु मुक्त शाळा

१७.  प्लास्टिक मुक्त शाळा

२०.  विज्ञान भवन

२१.  मैत्री अंकाची , संख्यांची

२२.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन करणे

२३.  एक दिवस गावासाठी, समाजाकरीता

२४  विषय कोपरा - प्रभावी माध्यम

२५.  विशेष विद्यार्थी कोपरा

२६  पुस्तक भिशी

२७.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प

२८.  स्वच्छता  दूत

२९.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा.

३१.  हरित शाळा.

३२.  प्रदूषण हटवा अभियान राबवणे

३३.  चालता बोलता प्रश्न मंजुशा घेणे.

३४. माझा मित्र परिवार

३५. माझे पूर्व ज्ञान

३६. शब्दगंगा

३७. कौन बनेगा ज्ञानपती

३८. वर्ड पॉट

३९.सुंदर हस्ताक्षर मोहिम

४०.  संख्यावरील क्रिया - एक छंद

४१.  प्रश्नमंजूषा

४२.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास

४३.  बालआनंद मेळावे

४४.  सातत्य पूर्ण उपस्थिती

४५.  पुस्तक जत्रा

४६.  फन एंड लर्न

४७.  शंकापेटी

४८. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध

४९.  रोपवाटिका निर्मिती

५०. एक तास इंटरनेट

५१  गांडूळ खत निर्मिती

५२  आजचा  बेस्ट मुलगा

५३.  एक तास मुक्त अभ्यास

५४. समस्या व सूचना पेटी

५५. किशोरवयीन मुलींचे शिक्षण

५६.  लोकसंख्या शिक्षण

५७.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव

५८.  वाचाल तर वाचाल

५९.  बिखरे मोती

६०. पुस्तका करीता एक दिवस

६१.  गावातील विशेष व्यक्तींच्या मुलाखती.

६२.  बालसभा आयोजन

६३.  माझ्या गावचा इतिहास

६४.  परिसरातील भूरुपांची ओळख

६५.  विविध शिबीरांतून विविध प्रकारची यादी करणे.

६६.औपचारीक गप्पा

६७.कथालेखन

६८.कविता लेखन

६९.वाढदिवस ,दिनविशेष च्या माध्यमातुन नैतिक मुल्य रुजवणे

७०.परीसरातील बिया गोळा करणे

७१.अप्रगत करीता ओंजळीणे ग्लास भरणे

७२.प्राण्यांची यादी तयार करणे

७३. बाजार भेट

७४. दुकानातील, बाजारातील,ई. वस्तुंची यादी तयार करणे

७५. टाकावू पासुन टिकावू वस्तु तयार करणे

७६. नाणी नोटांचा संग्रह करणे

७७.एक झाड लावू मिञा.

७८.आपले सण आपली झाडे

७९.मनोरंजनात्मक खेळ

८०.सांस्कृतीक कार्यक्रम

८१.माता प्रबोधन

८२.आनंद दायी शिक्षण

८३.बालमंद्वारे व्यक्तीमत्व विकास

८४.औषधी वनस्पतीची ओळख

८५.गितांचा संग्रह करणे.

८६.निबंध स्पर्धा

८७.वत्तृत्व स्पर्धा

८८.निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संग्रह करणे

८९.कागदी पिशव्या तयार करणे

९०.शोभिवंत झाडाच्या कुंड्या तयार करणे.

संजय जगताप सर,नवीन ऊपक्रम,नाशिक जिल्हा