शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Monday, 4 May 2020

वार्षिक निकाल पत्रक एक्सेल शीट - सन २०१९-२०



कोरोना लॉकडाऊन मुळे द्वितीय सत्राच्या निकालाविषयी शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार द्वितीय सत्राचे केवळ आकारिक मुल्यमापनाचे गुण 100 गुणात रुपांतरीत करावयाचे आहेत. या धोरणाच्या आधारे तयार करण्यात आलेली आपल्या शाळेचा निकाल तयार करण्यासाठी आवश्यक एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.