शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शालेय पोषण आहार एक्सेल शिट्स

शालेय पोषण आहार योजना अंतर्गत आपल्याला विविध प्रकारचे रेकॉर्ड ठेवावे लागते. आपले आकडेमोड करण्याचे काम कमी व्हावे व कामात अचुकता यावी यासाठी मी काही एक्सेल शिट्स बणविल्या आहेत. गरजेनुसार कालांतराने त्या अपडेट केलेल्या आहेत आपल्याला हवी असणारी शिट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

नविन अपडेटेड शीट-

शालेय पोषण आहार 5.1 - वार्षिक उपयोगासाठी
( अपडेट दिनांक - 1 ऑगस्ट 2018 )या आगोदरच्या जुन्या शीट्स-
1. शालेय पोषण आहार 1 - वार्षिक उपयोगासाठी
    ( कोकिळा फॉन्ट वापरलेला आहे.)
  
2. शालेय पोषण आहार 1 - एक  महिन्यासाठी
    ( कोकिळा फॉन्ट वापरलेला आहे.) 

3. शालेय पोषण आहार 1 - केंद्रस्तरीय एकवट करण्यासाठी
    ( कोकिळा फॉन्ट वापरलेला आहे.)

4. शालेय पोषण आहार 2 - वार्षिक उपयोगासाठी
     (अपडेट जुन 2017)

5. शालेय पोषण आहार 2- एक  महिन्यासाठी
     (अपडेट जुन 2017)

6. शालेय पोषण आहार 3 - वार्षिक उपयोगासाठी
    (अपडेट दिनांक 27 जुलै 2017)

7. शालेय पोषण आहार 3- एक  महिन्यासाठी
     (अपडेट दिनांक 27 जुलै 2017)
  
8. शालेय पोषण आहार 2 - केंद्रस्तरीय एकवट करण्यासाठी
    ( अपडेट जुन 2017.)

9. शालेय पोषण आहार 3 - केंद्रस्तरीय एकवट करण्यासाठी
    ( अपडेट दिनांक 31 जुलै 2017.)

10. शालेय पोषण आहार 4 - वार्षिक उपयोगासाठी
    ( अपडेट दिनांक 6 एप्रिल 2018 )