शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शिक्षक बँक आटपाडी यांचेकडून अभिनंदनपर सत्कार


मंगळवार दि. 6/12/2017 रोजी प्राथमिक शिक्षक बँक आटपाडी शाखेच्या वतीने आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आटपाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मा. आप्पासाहेब कोळी, तर अध्यक्ष म्हणून पंचायत समिती आटपाडीचे गटशिक्षणाधिकारी मा. दत्तात्रय मोरे साहेब हजर होते. त्याच बरोबर तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव मोठ्या संख्येने हजर होते.